Rishtey Dhaage is the leader in modern enterprise B2B matrimony applications with an easy, reliable, cost effective platform for Parichay Sammelans and community specific matrimony apps.

Contact Info
Model Colony, Pune 411016 +91 9595 358 181 info@rishteydhaage.com

Written Testimonials

Written Testimonials

परिचय सम्मेलन के विश्वमें रिश्ते धागे ने की क्रांति - अनेक समस्याओंसे ग्रस्त हमारे समाज में सबसे कठिन समस्या है वैवाहिक संबंध जोड़ना ।एकल और बिखरे परिवार ,अधिक पढ़ाई ,अधिक अपेक्षा ,अंतरजातीय विवाह ,अधिक मात्रामें होनेवाले विवाह विच्छेद इत्यादि के कारण यह समस्या अधिक जटिल हो गई है ।1987 मैं पुणे में महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संगठन के साथ ,पूणे जिला युवा संघठन ने परिचय सम्मेलन की नीव रखी ।इस प्रथम परिचय सम्मेलन की सफलता से देखा देखी आज तक सभी समाज में हजारों परिचय सम्मेलन आयोजित किए गए। इससे रिश्ते जोड़ने सुलभ हो गए। परंतु इन परिचय सम्मेलन में होने वाले लाखों रुपए के खर्चे,सैकड़ों लोगों के परिश्रम ,और उनका इस कार्य में लगने वाला लंबा समय ,यह चिंता का विषय था । इन सभी बातोंको ध्यानमें रखते हुए रिश्ते धागे पूणेके प्रमुख ,होनहार तथा उच्च शिक्षित युवा, श्री धीरजजी पांडुरंगजी मर्दा ने अपने बड़े पैकेज वाली नौकरी को ठुकरा कर इस आयोजन में होने वाले धन परिश्रम और समय को बड़ी मात्रा में बचाने वाला यह नाविन्यपूर्ण परिचय सम्मलेन मोबाइल एप देशमें पहली बार अपने संशोधन द्वारा लांच किया ।ऑनलाइन परिचय सम्मेलन की विशेषता यह है कि प्रत्याशी अपने घर बैठे अपने परिवार तथा दूर देशमें रहने वाले करीबी रिश्तेदारों के साथ ऑनलाइन सहभागी हो सकता है ।यह ऐप चलाने में सुलभ और बहुतही सरल है ।ऑनलाइन परिचय सम्मेलन में प्रत्याशी अनेक विवाह योग्य युवक-युवतियों को देखकर /बातचीत करके अपना मनपसंद जीवनसाथी का चयन कर सकता है। इस 1-2-1 ऑनलाइन परिचय सम्मलेन मोबाइल ऐप द्वारा प्रथम परिचय सम्मेलन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा के ,परिचय सम्मेलन समिति द्वारा लिया गया, जो अपेक्षासे ज्यादा सफल रहा यह देखते हुए इस झूम एप द्वारा साल भर में अनेक परिचय सम्मेलन सफलतापूर्वक आयोजित किए गए ।इस करोना काल में संबंधों को जोड़ना लगभग ठप सा हो गया था, परंतु इस ऐप द्वारा इसको गति मिली। अनगिनत अविवाहित युवा /युवती परिणय सूत्र में बांधे गए ।समाज का धन, परिश्रम और समय बचाने वाले इस नवनिर्मित ऐप के निर्माता *रिश्ते धागे पुणे के संचालक श्री धीरजजी मर्दा का मैं अभिनंदन करता हूं और बधाई देता हूं ।मेरा सभी परिचय सम्मेलन आयोजित करने वाले आयोजकों को आह्वान है कि , इस ऐप का उपयोग करके अपने अपने क्षेत्र में परिचय सम्मेलन आयोजित करके इस कठिन समस्याको आसान बनाएं ।धन्यवाद !

श्रीकांत रामनाथ लखोटिया , पुणे प्रमुख परिचय सम्मेलन समिति । महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा।

जैन समाज हा कामानिमित्त संपूर्ण जगभर पसरलेला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासकीय नियमानुसार एकत्र वधुवर मेळावा घेणे शक्य नसलेने दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार मा.संजय शेटे यांच्या संकल्पनेतून,आणि कोणत्याही कामात नेहमीच एक पाऊल पुढे टाकणारे दिगंबर जैन बोर्डींग कोल्हापूरचे चेअरमन मा.सुरेश रोटे आणि सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून १७ वा राज्यस्तरीय जैन वधूवर आँनलाईन मेळावा झूम अॅपद्वारे वन टू वन मिटिंग घेण्याचे ठरले. त्यामुळे इंटरनेटच्या जमान्यात घर बसल्या मुला मुलींना बघण्याचा कार्यक्रम निश्चित करणेत आला.त्यामुळे पालकांचा वेळ,पैसा यांचा अपव्यय टाळता येईल असा विचार करून या मेळाव्या साठी लागणारे अॅप पुण्याच्या मा.धीरज मर्दा सरांनी बनवून दिले आणि समाजातील विवाहइच्छुक उमेदवारांनी आणि पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.त्यामुळे मेळावा यशस्वी करताना मनस्वी आनंद होतो आहे. गेली १६ वर्षे वधुवर मेळावा मंडप घालून एकत्र घेत होतो त्यासाठी वेळेचा अपव्यय होत होता. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन टू वन ऑनलाइन मिटिंग व्दारे मेळावा घेतले मुळे घर बसल्या कमी श्रम,आणि वेळेत जगभरातील स्थळे बघण्याची संधी उपलब्ध झाली. दक्षिण भारत जैन सभेच्या इतिहासात प्रथमच जैन बोर्डिंग अॅपद्वारे आधुनिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय जैन वधूवर मेळावा संपन्न झाला. ७५० पेक्षा जास्त उमेदवारांनी जैन बोर्डिंग रिश्ते धागे अॅप व्दारे नोंदी केल्या आहेत.त्यांच्या पालकांचे मन:पूर्वक आभार, रिस्ते धागे अॅपचे निर्माते श्री.धीरज मर्दा पुणे, दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापुरचे सर्व पदाधिकारी व सर्व संचालक, ऑफिस स्टाफ, वीर महिला मंडळ सर्व पदाधिकारी, जैन श्राविकाश्रम कोल्हापूर सर्व पदाधिकारी, चिंचवाड हायस्कूलचा स्टाफ आणि कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे पदाधिकारी व सेवक वर्ग यांचेही मन:पूर्वक आभार तसेच श्री.संजय शेटे,श्री.सुरेश रोटे, श्री.सुकुमार पाटील श्री.विजयकुमार शेट्टी,श्री.सुर्यकांत पाटील,प्रा.संदीप पाटील, श्री.राकेश निल्ले, तसेच ऑनलाईन मेळाव्याचे शिल्पकार तंत्रस्नेही श्री.अतुल होनोले, श्री.नितीन पाटील,दर्शन चौगुले आणि श्री.शांतिनाथ खोत तसेच आदित्य होनोले यांची टेक्नीकल टीम व समन्वयक म्हणून काम केलेले सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे मुळेच वन टू वन झूम मिटींग व ऑनलाईन मेळावा यशस्वी झाला. सर्वांचे मनस्वी आभार.धन्यवाद !

श्री.राजकुमार चौगुले सर संपादक - १७ वा राज्यस्तरीय ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा

गाळी समाजातही गेल्या १0 - २0 वर्षात वधू-वर सुचक गंडळे काही पमाणात स्थानिक व विभागवार प्रमाणात निघत राहीले. विविध ठिकाणी स्थानिक व राज्यपातळीवर वधू-वर मेळावेही आयोजित व्हायचे. कोरोना विषाणूच्या पादूर्भावामुळे गात्र सर्व घडागोडी ठप्प झाल्या. मुला मुलींचे शिक्षण पूर्ण झाले, नोकरी व्यवसायही सुरू झाला, लग्नाचे वय ही झाले अशा वेळी उपवर वधू-वरांचा शोध तरी कसा घ्यायचा हा प्रश्‍न निर्माण झाला. मुला मुलींची वय वाढत राहीली तशा पालकांच्या चिंता ही वाढू लागल्या. समाजातील अनेक मान्यवर व पालकांच्या आग्रहानुसार माळी समाजात ही गरज निर्माण झाली -हे अधुनिक तंत्रसत्रशा पध्दतीचे समाजांनी ऑनलाईन मेळावे माहेश्‍वरी,जेन,पटेल व काही समाजांनी आयोजित केलेले असल्याने श्री धीरज मार्दा यांचे 'रिशते धागे” या संकल्पनेमुळेच हे यशस्वी होऊ शकले .मी पुण्यातील अनेक माळी वधू-वर सुचक मंडळांना विनंती करून हा ऑनलाईन मेळावा घ्यावे असे सुचविले पण काहीच प्रतिसाद आला नाही. “माळी रिश्ते धागे” या संकल्पनेचा व अपचा उदय झाला. माळी समाजात जगभरात प्रथमच ऑनलाईन पध्दतीने अप व वन टू वन झूम ठ्वारे आधुनिक पध्दतीने हा वधू-वर मेळावा दिनांक ११ ऑगस्टला केला गेला. जगभरातील अनेक माळी वधू-वर व पालकांनी यात सहभाग घेतला व त्यासाठी सर्व विवाह मंडळ व पालकांनी व समन्वयक यांची मोलाची मदत झाली. १000 वधू-वरांची सर्वांगीण माहिती,फोटो सहद उपलब्ध असलेली व स्वत:च्या मोबाईलवर हवे तेव्हा माहिती तपासून लगेच मनपसंत जोडीदार शोधण्यासाठीचे अँप वापरले गेले व अनेक विवाह जमले ही या ॲपट्ठारे वधू-वरांची माहिती,पत्यक्ष संवाद फोटो. अँडव्हान्स सर्च, आधारकार्ड मुळे सत्यता व आर्थिक दृष्टया समाजाची बचत झाली. श्री.धीरज मर्दा यांनी विकसीत केलेल्या त्या संगणकीय प्रणाली व झूम द्वारे अनेक त्यावेळी त्यांच्या पालकांनाही सहभाग वधू-वर घरबसल्या अनेक मनपसंत बधू-वरांशी पत्यक्ष संवाद साधू शकले यांचाही समावेश होता. यात जगभरातील व भारतातील अनेक शहरे तसेच आम्ही माळी समाजाचे आणखी तीन मेळावे यशस्वी रित्या आयोजित केले या मध्ये सध्या १५00 हून अधिक स्थळे उपलब्ध आहेत व नावनोंदणी विनामूल्य आहे झाले करण्यासाठी मदत व सहकार्य करता आले. हा उपक्रम व्यवसाय म्हणून न करता समाजाचे क्रण म्हणून करता येणे याचाच जास्त आनंद होत आहे

रवि चौधरी पुणे