उच्चशिक्षित माळी ऑनलाइन वधू-वर मेळावा
आपल्या मुलामुलींचे मनपसंत पार्टनर शोधणं आता सोप्पी! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्याचा साथीदार शोधण्यात मदत करतो.
✅ विशेष मुद्दे:
भारतात आणि जगभरातून सहभाग घ्या!
थेट बोलणं आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे एकमेकांना ओळखून घ्या!
प्रोफेशनल आणि वैयक्तिक माहितीसह वधू-वरांची प्रोफाईल्स ब्राउझ करा!
सुरक्षित आणि विश्वासू वातावरणात जोडीदार शोधा!
रजिस्ट्रेशन फक्त रु.500!
Platform: Virtual व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा one to one private मीटिंग.
घरी बसून स्वप्नातील जोडीदार शोधू या!
Register yourself to find your soul mate with these simple steps –
ऑनलाईन प्रोफाइल रजिस्टर करा
ईमेल/व्हाट्सअप द्वारे अँड्रॉइड मोबाईल अँपची माहिती प्राप्त करा
अँप डाऊनलोड करून उमेदवार शॉर्टलिस्ट करा तसेच त्यांना मीटिंग साठी request पाठवा
आपल्या पसंतीच्या उम्मेदवारांसोबत मीटिंग करा